Star Pravah Ganeshotsav 2021 | धमाल डान्स, गाणी आणि वाजत-गाजत बाप्पाचं स्वागत

2021-09-08 1

स्टार प्रवाहावर सगळ्या कलाकारांनी एकत्र येत गणपती बाप्पाचं वाजतगाजत स्वागत केलं. बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष आणि कलाकारांच्या परफॉर्मन्सची पाहूया एक खास झलक या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale